आजतागायत 30 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता,बालसाहित्य
रमास्त्र कादंबरी लवकरच.....
Book Summary
नागपूरचे प्रसिद्ध साहित्य मित्र संजय गोडघाटे यांनी नुकतीच सीमाताई गेल्याची बातमी फेसबुकवर श्रद्धांजली पूर्ण भाव विशद करीत पोस्ट केली, पाच, सहा ओळीतील त्यांचा तो आशय मनाला प्रचंड वेदनादायी भासला. यावरूनच मी संजय गोडघाटे करीत असलेले काम व ही पोस्ट याचे साधर्म्य साधत एक कथा साकार केली आहे. ती 'दुपट्टा' या नावाने... मात्र कथेतील वर्णन हे वास्तव असले तरी काही प्रमाणात काल्पनिकता जोडलेली आहे, यामुळे मित्र संजय गोडघाटे यांना प्रथम चूक, भूल क्षमा मागतो आहे.
मित्रा, तुझ्या कार्यास, तुझ्या संवेदनेस, साहित्य सेवेस, परिस्थितीस सादर...जय भीम!
कथाकार : संजय येरणे, नागभीड, ९४०४१२१०९८.