आजतागायत 32 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
"""""'काळजातील शब्दगंध' हा लेख संग्रह निवडक ३५ सामाजिक व वैचारिक प्रबोधनात्मक लेखांचा संग्रह म्हणून मी आपणासमोर ठेवतो आहे. यातील लेखावर आपण सुजाण वाचक, रसिक म्हणून मला दाद देणार आहात, मात्र या लेखातील वैचारिकतेने मानवी मनाच्या संवेदना जागृत होत, माणूसपणातील आदरभाव वाढले तरच या लेखन कार्याचे सार्थक झाले असे मला वाटेल. हीच माझी खरीतर साहित्य पावती व साहित्यसन्मान असेल.""""
-संजय येरणे
"""