बालकथा स्पर्धेतील उत्कृष्ट कथांचा संग्रह.
शॉपिज़नच्या सर्व बालमित्रांसाठी….
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, खास आमच्या लहान मित्रांसाठी गोष्टींचा खजीना!
रंगबेरंगी फुग्यांसारख्या हलक्या फुलक्या गोष्टी.....
मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न......