आजतागायत 32 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
ढोल बदडवून जीवनास साकार करू पाहणाऱ्या तरुण मुलाच्या अंतःकरणातील भावनांचा संघर्ष.... एक बोवारा जन्मच जणू....किती आयुष्य ह्या श्रीमंत झगमगाटात झुरताहेत...
एक अस्सल झाडीबोलितील कथा.