आजतागायत 32 पुस्तके प्रकाशन
कथा, कादंबरी, समीक्षा, लेख, कविता.
Book Summary
रडणारी, रडवणारी भावप्रधान कथा
‘नशिबाच्या ह्या चक्रव्यूहातील,
मी शापित रमाई....
रडू नकोस रे, तळमळते बाळा,
तुझी ही आई....’
ती हुंदके देत रडत होती. अश्रू आवरेना. सोबतच अगदी आर्त स्वरात कण्हत ती गात रस्त्याने जात होती. या गजबजलेल्या रस्त्यावर ती चार महिन्याचं तान्हुलं बाळ कुशीत घेवून पावलांचा अंदाज घेत कधी अडखळत तर कधी डगमगत हुंदके देत तशीच चालत राहिली.