Ameya Padmakar Kasture - (22 August 2022)गेल्याच आठवड्यात कर्नाटकातील मुरडेश्र्वरला (जेथील मूर्ती चा फोटो तुम्ही काव्य रचनेसाठी ठेवला आहे) गेलो होतो. ह्या आठवड्यात त्याच मूर्ती अनुरूप काव्य तुमच्या मुळे वाचता आलं, त्या करता तुमचे मनापासून धन्यवाद. खुप सुंदर काव्य रचना.
10
NITIN SURVE - (22 August 2022)अतिशय सुंदर काव्य आहे