Ranjana Marathe - (02 August 2022)तुझ्या विचारांशी मी पण सहमत आहे सकारात्मकते साठीच आपण दीप प्रज्जवलित करतो मनाचे नैराश्य झटकतो सणक बद्दल चे सकारात्मक विचार छान आहे
स्वाती दांडेकर - (29 July 2022)आपले सर्व सण सकारात्मक दृष्टीकोनातून साजरे करावे ह्या उद्देशाने असून त्या मागे समाजातील प्रत्येक वर्गाची उपजीविका नीट चालावी म्हणून पूजन सामग्री मधे विशिष्ट वस्तू ंचा समावेश केला आहे