पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवन

माणसाला आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आयुष्यात जगत असताना आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभवही येतात. अनेक खडतर प्रवास देखील माणसाला करावा लागतो अशा वेळेला मान माणुस जीवनाला कंटाळून जातो, आणि मग असं वाटतं की हे जीवन देवाने दिलेच का आहे अशा परीक्षा तो आपला घेतो आहे, मग आपण देवाला दोष देतो पण तसे काही नसते देवाने आपल्याला जन्म दिला आहे आणि हा जन्म कशासाठी तर तो ,ईश्वराची भक्ती करण्यासाठी आणि परोपकार करण्यासाठी जीवनात येऊन आपण नुसतं आपलं स्वतःचा विचार न करता इतरंसाठी जर पाहिजे, तेव्हा आपल्याला सहानुभूती प्राप्त होते आणि कुणाच्यातरी हसण्याचे कारण आपण बनले पाहिजे तेव्हाच आपला जन्म हा सार्थक होत असतो, तुम्ही जीवनात खूप काही कमावता पण कुणाचा विश्वास कमवता का नाही प्रत्येकाजवळ तुम्ही तुमचाच मोठेपणा सांगतात इथेच तर आपण चुकतो यामुळेच तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात ,अशा अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण अगोदर स्वतः बदलून व इतरांना बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच काहीतरी आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन होऊन नक्कीच आपला आयुष्य सुरळीत चालेल.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू