पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शाळा

शाळा म्हणजे काय ते कळायचे वय नव्हते? शाळा म्हणजे फक्त जाच; एक संकट असते हेच डोक्यात भरले होते. पण शाळा आपल्याला काही देते त्यामुळे आपण घडतो हे विचार करायचे वय ते नव्हतेच. शाळा काय असते, घडणे या खूप लांबच्या बाबी,निदान इंटरनेट आणि whatapp जमान्यात तरी नक्की नाही. तशी माझी शाळा हि देशात नव्हे तर जगात लोकप्रिय, पार्ले टिळक विद्यालय वय फक्त १०२ वर्ष.आणि वाढदिवस ९ जुन १९२१. शाळा काय देते शाळा घडवते म्हणणे योग्य असेल कारण शाळेने साहित्यिक, वाचक, अभियंते पासून जवान देखील दिले. अवघ्या महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यक्तिमव श्रीयुत पूल देशपांडे देखील याच शाळेचे माजी विद्यार्थी. त्याचाच एका लोकप्रिय पुस्तक ; जावे त्याचा देशा प्रमाणे मला तर सांगावेसे वाटते, जावे त्या विद्यालयात.

अशी शाळा असते हे माहित नव्हते, शाळा काही देते नाही तयार करते हेच समजत नव्हते, अशा शाळेस सलाम.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू