पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

क्रांतिवीर चित्रपट आजही स्मरणात

1994 सालची घटना. नाना पाटेकर यांच्या क्रांतिवीर चित्रपटाचा खूपच गवगवा झाला होता. त्या दिवशी सहा वाजता आम्ही फलक लेखक गौरीहर लकडे यांच्या कट्ट्यावर नेहमीप्रमाणे गप्पा मारण्यासाठी जमलो. नंदकुमार पाटील यांनी काहीही झाले तरी आज हा चित्रपट पहायचा अशी भूमिका घेतली. सांगलीत चित्रपट प्रदर्शीत झाला होता. शिवाजी हारूगडे, धनंजय गरवारे, नंदकुमार पाटील, शिवाजी शिंगे असे आम्ही सर्वजण नाना पाटेकर चा क्रांतिवीर चित्रपट पाहण्यासाठी सांगलीला गेलो. नऊ चा चित्रपट पाहून परत आलो. आजही त्या चित्रपट पाहण्याची आठवण आमच्या मनात आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यावेळची स्मृती जागी झाली. नाना पाटेकर त्यांच्या भूमिकेमुळे अजरामर आहेत. आमची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

प्रदीप जोशी ज्येष्ठ पत्रकार 

भ्रमणध्वनी 9881157709

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू