पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

इस्फोट

"इस्कोट"

फितूर आभाळ
होवोनी घायाळ
भयाचा कल्लोळ
मांडीतसे ll

अथांग सागरी
वादळल्या लाटा
विस्कटल्या वाटा
दाही दिशा ll

मनाचिये गुंती
उध्वस्तली शांती
संशयाच्या भिंती
ठायी ठायी ll

अफाटला वारा
झाडालागी मारा
मुळातून थारा
उखडला ll

कवयित्री..
शांता लागू..
पणजी.. गोवा.

...........................‌‌.......

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू