पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाबा गेले आठवणी


बाबा इतके गेले आठवणी
करूनी कंस जावू
आज तुम्हाला विसरूनी (x2)

प्रत्येकजण भेटला की
बाबा मला गेले भेटुनी
सगळ्यांशी गेले मनमोकळं
करूनी.....!

बाबा इतके गेले आठवणी
करूनी कंस जावू
आज तुम्हाला विसरूनी (x2)

सर्वांना ईतका जीव गेले लावूनी
डोळयातून आजही अश्रु जातात
डळूनी ....!

उमेश प्रकाश साळुंके
पिपरी चिंचवड

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू