न कळले
न कळले कधी मला
न कळले कधी तुला
हा पाऊस आला कधी
कळले नाही मला नि तुला
न कधी मला कळले
न कधी तुला कळले
नकळत अपुल्या वाटा
एकमेकांशी जुळले
न कधी मला कळले
न कधी तुला कळले
पहिल्या पावसाने
तुला मला जाणले
न कधी मला कळले
न कधी तुला कळले
पावसाच्या सरींना
मात्र सारेच कळले
