पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्न म्हणजे नक्की काय?

???? *स्वप्न म्हणजे नक्की काय?* ????

                

????????????????????????

अंतःकरणातील चढाओढीला 

पुरून उरणारी शक्ती असते स्वप्न,

संकटात मायेचा ओलावा तर कधी 

चैतन्याची ऊब असते स्वप्न,

भविष्याच्या वाटेमधली झगमगती 

लखलखती शान असते स्वप्न ,

*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣

थरथरणाऱ्या हातांनी आणि लटपटणाऱ्या पायांनी आखलेली रूपरेषा असते स्वप्न...

*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣

मनाला चटके देणाऱ्या रखरखत्या 

उन्हात आशामय सावली असते स्वप्न,

दुःखाच्या डोहातली नवप्राविण्याची मोहकता असते स्वप्न,

नव्या जिद्दीच्या उषःकालाची प्रेरणामय साक्ष असते स्वप्न,

*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣

झोपेत नव्हे तर जागेपणी 

उद्याच्या यशासाठी मनाला खुणावते ते असते स्वप्न...

*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू