आई आई ती फक्त आई असते
आई आई ती फक्त आई असते
जगावेगळी , निस्वार्थ प्रेमाची मुरत ती
जगात सर्व्यात जास्त प्रेमळ ती ,
आई आई ती फक्त आई असते
सर्व आजारांवर एक मात्र औषध ती
मनातल्या सर्व शंकांच्या वर चा उत्तर ती
आई आई ती फक्त आई असते
बाळाचा जीवनाची पहाट ती
शेवट च्या स्वांशापर्यंत चा साथ ती
आई आई ती फक्त आई असते
आई सारखं प्रेम कोणीस करत नाही
तुमच्यात कुठलीही खोट तिला दिसत नाही
आई आई ती फक्त आई असते
बरोबर असताना मार्गदर्शन करते
दूर जाऊन सुद्धा तिचे संस्काररूपात पथ प्रदर्शन करते
आई आई ती फक्त आई असते
आई ची आठवण कधी मनातून जात नाही
तिच्या अस्तित्व सदा मनात आहे ,हे काही आभास नाही
आई आई ती फक्त आई असते
आई तुझे रिण कधीच फेडू शकणार नाही
तुझ्या साथाची कमी कधी भरणार नाही
आई आई ती फक्त आई असते