नावात काय आहे सांगू नकोस मजला
नावात ह्या तुझ्या बघ मी बांधले स्वतःला
© सौ.गौरी ए.शिरसाट
विक्रोळी,मुंबई