पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वेळ

काळ येतो
सुखदुःख 
देऊन जातो

नाही वेळ कुणाला
नाही वेळ नात्याला
वेळ आहे कोणासाठी

जाई वेळ भरकटत
काळासंगे
वाहून जाई

सारे काही 
आठवते
सारे काही संपल्यावर....!!!!





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू