गझल
एकच कर
मला विसर
ती हसली
हाच बहर
पोटदुखी?
जपून चर
टाळ मला
जमले तर
भेट उद्या
क्षितिजावर
भट ना तू?
पाय पसर
मोठा हो
हसेल घर
ठरले तर
मलाच वर
आली सर
डोळा भर
प्रदीप तळेकर
एकच कर
मला विसर
ती हसली
हाच बहर
पोटदुखी?
जपून चर
टाळ मला
जमले तर
भेट उद्या
क्षितिजावर
भट ना तू?
पाय पसर
मोठा हो
हसेल घर
ठरले तर
मलाच वर
आली सर
डोळा भर
प्रदीप तळेकर