पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

असे लिहावे

          १.असे लिहावे 

 

लिहिता-लिहिता लिहत जावे असे काही 

की सुगंध त्याचा मनाला स्पंदवा,

मनातल्या स्वप्नांना मिळेल दिशा असा कोणता ग्रंथ लिहावा.॥१॥ 


शब्दांनाही पाझर फुटेल असे काही लिहीत जावे, निर्जीवाला ही सजीव करून शब्दाला वळवावे.॥२॥


मोत्यासारख्या पेरित जाव्या शब्दाच्या धारा, शब्दातून पटवून द्यावा माणुसकीचा झरा.॥३॥


शब्दाने जगने सोपे व्हावे असे काही लिहीत जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे असे शब्द डायरित साठावे.॥४॥


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू