पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विठ्ठल सोयरा

विषय :- विठ्ठल सोयरा



सखा विठ्ठल सोयरा । माऊली कृपेचा झरा ॥


हरपले देहभान । तुळशी पत्रास मान ॥


करतो तुज वंदन । परलोकी होई गमन ॥


जय हरी एक नाम । पंढरीत निजधाम ॥


विष्णू दास 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू