पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाई

संकट समयीची
अद्भुत तुझी छाया
गोर गरीबांवर
गेली प्रेमळ माया....

काय वर्णू मी
माझ्या लेखणीतून
नसे तुझ्यात रे
एक कणभर अवगुण....

मिळाला सच्चा मित्र
साहित्यिक विश्वात
पुढे ही राहो आम्हांला

तुझी प्रेमळ साथ.....

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू