पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संसार

का म्हणूनोनी

न जावे सोडून

डगमगून मोडता

संसार हा...


देह रुपी शरीर

अर्पण करता

तुझे दर्शन घडेल

का मज तेव्हा....


कशाचा अहंकार

लागे या देहासी

सांगावे मजसी

नारायणा .....


नको नको म्हणता

लावलीसी माया

धरलीस छाया

कानडया तू .....


डॉ अशोक रजपूत

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू