पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रिय सखी

७.प्रिय सखी

 

कधी तू असल्याचा भास होतो कधी नसल्याचा पण, असं वाटतं कधीतरी आपलं नातं गुंतलेला आहे कुठेतरी तुझ्यासाठी.॥१॥


प्रिय सखे तुझ्याविना करमतही, कधी -कधी असं वाटतं पुन्हा शाळेचे ते दिवस यावे आणि तुझे माझे भेटणे रोज  व्हावे.॥२॥


 तुझ्या मनातल्या गोष्टी काही, माझ्या मनातल्या गोष्टी काही एका बेंचवर बसून सांगाव्या आणि आपल्या मैत्रीची घट्ट वीण पुन्हा बांधावी.॥३॥


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू