पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्री स्वामी समर्थ

१३.श्री  स्वामी समर्थ



स्वामी जगाची सावली आहे स्वामी माझी माऊली आहे.॥१॥


स्वामी तुजविण आम्हा नाही कुणी तूच आमच्या ध्यानीमनी.॥२॥


 तुझे नाव घेता जीवनाला अर्थ येतो तुझे रूप पाहता आम्ही धन्य होतो.॥३॥


तुझी सावली असता मला भीती कुणाची तुझी आरती गाते मी गुणाची.॥४॥


.श्री स्वामी समर्थ



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू