पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुरु



असे गुरुजण स्वभाव मधुर 
होई मन बघ भेटण्या आतुर  

रुप त्यांचे जसे नर नारायण 
सर्व शिष्य जणू वंदिता चरण 

गुरुजनां सवे बांधता गाठ   
आजन्मी हवी त्यांची मज साथ

गुरु शिष्य नसे कधीच विलग 
हृदय त्यांचे होते समरस एक  

विष्णू दास बोले पुजावी त्रिमुर्ती 
धरुनीया मनी सदा गुरू मुर्ती

Dr.Ashok Rajput

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू