पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती शाळा

शाळा होती तेव्हा सुट्टीची आम्ही वाट पाहायचो

आळस आला कधी तर दांडी मारून शाळेला घरीच राहायचो

 

शिक्षक येण्याआधीच आम्ही गेट बाहेर जाऊन उभारायचो

पण गृहपाठाची वही घरी विसरून जायचो

 

 

शिक्षक मार देईन म्हणून छडी लपून ठेवायचो

तरी पण आम्ही डस्टरचा मार खायचो

 

खट्टी मीठी अशी आमची यारी होती

खरंच शाळेची मजा लयी न्यारी होती.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू