पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवी उमेद

कधीतरी स्वतःला नव्याने भेटून 
स्वतः ची ओळख नव्याने होऊन
कधीतरी असेच उगाच स्वतःशी बोलून
नकळत कधी न उमगणारी मी स्वतःलाच नव्याने उमगु लागले.
बऱ्याच गोष्टी आपल्या आत दडल्या असून
त्याची नव्याने जाणीव होऊन
त्याचा सखोल अभ्यास करून
नकळत कधी न विचार केलेली कविता, लेख मी स्वतः नव्याने रचू लागले.
अशी एक नवी उमेद मिळून 
त्याचा पूर्ण अर्थ आत्मसात करून
नकळत कधी न विचार केलेलं सुंदर अस आयुष्य बहरू लागले. 



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू