पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्य

५.आयुष्य


 

स्वतःचा आयुष्य स्वतः घडवायचं असतं, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नसतं.॥१॥


कधी वादळाचा सामना करायचा असतो, कधी संकटांचा वारा सोसायचं असतो.॥२॥


मार्ग तर खूप दिसेल, पण कोणत्या मार्गाने चालायचं आपल्याला आपलं ठरवायचं असतं.॥३॥


केर-कचऱ्याला फेकायचं असतं, कोमल मनाना

मात्र जपायचं असतं.॥४॥


सुख म्हणजे काय देवाने दिलेलं फळ असतं,

दुख म्हणजे वाईट कर्मचा मूळ असतं.॥५॥


काट्याप्रमाणे टोचायचं नसतं, गुलाबाप्रमाणे उमलायचं   असतं.॥६॥


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू