संघर्ष
#चारोळी
आयुष्य एक संघर्षमयी प्रवास
कधी यशाचा सुखद अनुभव खास
तर कधी अपयशाचा त्रास
यशापयशातून काढून वाटा बनवू हा सुखद प्रवास
,©️ स्वाती वक्ते, पुणे
#चारोळी
आयुष्य एक संघर्षमयी प्रवास
कधी यशाचा सुखद अनुभव खास
तर कधी अपयशाचा त्रास
यशापयशातून काढून वाटा बनवू हा सुखद प्रवास
,©️ स्वाती वक्ते, पुणे