तीळ
किती गोंधळ उडतो मनाचा....
कौतुक तुझे करावे की,
हा मान त्या तिळाचा...
किती वीर भुलले...
इथे ह्या गुलाबा....
तरी हार त्यांची...
तूझ्या ओठांवरील.....
ह्या एका तिळानेच केली.....
- मीच तो
(मीच तो )
किती गोंधळ उडतो मनाचा....
कौतुक तुझे करावे की,
हा मान त्या तिळाचा...
किती वीर भुलले...
इथे ह्या गुलाबा....
तरी हार त्यांची...
तूझ्या ओठांवरील.....
ह्या एका तिळानेच केली.....
- मीच तो
(मीच तो )