शॉपिजन प्रकाशक
!! शॉपिजन प्रकाशन!!
कविता लिहले,
लेख ही लिहीले,
शोधीत होतो प्रकाशक !
नाही मिळत पैस्या शिवाय,
कसे बनेल पुस्तकं !!
यू ट्यूब फेसबूक,
प्रसाराचा भाग ऐक
यावर त्यांना शिधीत असे !
पैश्या शिवाय कोणाला,
येथे रसिक स्थान नसे !!
अपवाद म्हणून,
प्रकाशक शॉपीजन,
आम्हा कवीला लाभले!
निःशुल्क प्रकाशन यांचे हो,
म्हणून पुस्तके छापले !!
ऋचा ताई,
हिम्मत देई,
प्रकाशित करेल पुस्तके !
त्यांच्याच विश्वासातून,
पुस्तके झाली अनेके !!
धन्यवाद देतो,
आशीर्वाद घेतो,
शॉपीजन आपल्या कडून!
नाही असता, दिले आधार,
लिखाण असते पडून !!
जय गजानन...
श्री गजानन...
(सुधाकर राठोड)
7719801696