पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्मार्टफोन आणि स्मार्ट किड

स्मार्टफोन आणि स्मार्ट किड*


स्क्रीनवर ते करतात नेव्हिगेट   

इंटरनेट लहरींच्या तालावर

ज्ञान बुद्धीने होतात एलीवेट 

स्मार्टफोन आहे त्यांच्या बोटांवर


अनलॉकिंग होते शहाणपण

अन् नाचतात अंक स्पर्शावर 

आदेशानुसार ॲप्स आणि 

डेटा त्यांच्या तळहातावर 


कोडिंग ते कलेचं आलिंगन

स्मार्टफोन असते पवित्र जागा

प्रत्येक स्वाइपसह गाठतात 

नवीन सीमा अन् एक धागा


स्मार्ट मोबाईल असलेल्या 

स्मार्ट मुलांच्या तेजाशी

डिजिटल विश्वामध्ये असते 

आभाळ गाठण्याची आकांक्षा 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू