पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावणसरी

श्रावणात मृग नक्षत्र आरंभ होते.

ढगाळ वातावरण मन प्रसन्न करुन जाते.

निसर्गाचे सौंदर्य सारे फुलुन येते.

आकाशी सप्तरंगी इंद्रधनुष्य मन मोहरुन टाकते.

बागेत फुलांचा दरवळ पसरतो.

मोर पिसारा फुलवून नाचतो...

 

मेघराजाच्या श्रावण सरींचा वर्षाव होतो.

धरणी वरती हिरवा शालु पसरतो.

रक्षाबंधन, गणपती,गौरीपुजन 

श्रावण सणांची रेलचेल घेऊन येतो.

प्रसन्न आणि आनंदी श्रावणी सोमवार सजतो.

आला श्रावण आला म्हणत मन मोहरुन जातो...

 ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू