आठवण
तिने मला पाहिले,मी तिला पाहिले,
आणि पाहता पाहता डोळे ओले झाले.
कसे झाले का झाले ते नाही कळले,
असेच एकमेकांच्या आठवणीत दिवस ढळले.
तिला माहीत होतं की नाही होणार लग्न आपले,
तरीही असेच प्रेम करण्यात दिवस घालवले.
कसे दिवस ढळले नाही कळले,
असेच एकमेकांच्या सुखदुःखात दिवस ढळले.
तिने बऱ्याचदा विचारले काय झाले,
पण कस सांगू तिला हृदय तुटले.
काय झाले का झाले ते नाही कळले,
आणि असच एकमेकांच्या अवडीनिवडीत दिवस ढळले.
तिच्या आठवणीत रडू आले,
पण परत मन सावरून हसू लागले.
केला निर्धार तिच्याविना जगण्याचा,
म्हणून मनाने केला अट्टहास तिचा निरोप घेण्याचा.
प्रेम केले म्हणून काय झाले,
कोणाच्या बापाचे काय गेले.
नाही कायमचे एकमेकांचे होऊ शकलो,
पण काही दिवसांच्या आठवणीवर तर जीवंत राहिलो.
- अमोल साळवे..
आप समझते हो वैसा नहीं हू मै,
जैसा बाहर से दिखता हू,
वैसा अंदर से नही हू मै ।
हसता तो बहोत हू बाहर से,
पर अंदर से रोता रहता हू मै।
आप समझते हो वैसा नहीं हू मै।।
बाहर से बेपरवाह लगता हू,
पर अंदर से बहोत परवाह करता हू मै ।
लोगो को लगता है अपने लोगों से दूर रहकर खुश हू,
पर मन ही मन मे उन्हे बहोत मिस करता हू मै ।
आप समझते हो वैसा नहीं हू मै ।।
किसीं से प्यार तो बहोत करता हू,
पर उसे जताना कैसे वो जानता नहीं हू मै ।
अपनो की परवाह तो बहोत करता हू,
पर वो दिखाना जानता नहीं हू मै ।
आप समझते हो वैसा नहीं हू मै ।।
जिंदगी मे कुछ करने की कोशीश तो बहोत करता हू,
पर पता नहि किसीं वजह से कर नहीं पाता हू मै ।
जी तो रहा हू ,
पर अंदर ही अंदर मरे जा रहा हू मै ।
आप समझते हो वैसा नहीं हू मै ।।
कोशीश करते करते थक गया हू,
पर एक उम्मीद पर जी रहा हू मै ।
जिना तो बहोत चाहता हू,
पर पता नही क्यू मरने की कोशीश करता रहता हू मै ।
आप समझते हो वैसा नही हू मै ।।
लेखक- अमोल साळवे
माझी ऑनलाइन मैत्रीण'....!
बघताच तिचा DP मी प्रसन्न झालो..
मग तिने मित्राला Tag केलेल्या फोटोंना
like करता करता व त्यावर comments करता करता
आमची ओळख झाली....
comments वर Chat करता करता,
ही ओळख friend request वर जाऊन पोहोचली.
मग personal chatting चालू झाली...
personal chat व एकमेकांना tag करून
फोटो share करणे हे चालू झाले...
हे सर्व चालू असताना मैत्री कधी घट्ट झाली हे कळलेच नाही.
मग गोष्ट peraonal number, whats up व नंतर instagram पर्यंत पोहोचली...!
मग whats up द्वारे personal chat व
video calling चालू झाली...
हे सर्व चालू असताना आमची मने कधी
जुळली हे कळलेच नाही..
तिच्याशी एकदिवस बोलणं न झाल्यावर
व तिने online असून reply न दिल्यावर
रागावणे चालू झाले..
तिच्याशी बोलून दिवसाची सुरुवात व तिला
शुभ रात्री बोलून दिवसाचा शेवट करणे,
हे चालूच होते...
आणि अचानक एकेदिवशी आलेला तिचा massage,
भांबावून सोडणारा की,
"आपण फक्त true friends बनून राहू." मी ही विचार
न करता दिलेला होकार...!
माझ्या girlfriend पेक्षा जास्त काळजी घेणारी,
व जीव लावणारी माझी ऑनलाइन मैत्रीण....!
लेखक- अमोल साळवे
चाहत...
आदत ना सही, चाहत ही बन जाओ मेरी,
मेरी ना बनो, यादो मे हि रहा करो मेरी,
प्यार नहि, बस बातेही किया करो मेरी,
घर मे नही तो, दिल मे हि रहा करो मेरी,
इश्क नही तो, दोस्त हि बनकर रहो मेरी,
कुछ तो है इसलिये बाते करता हू, बस बातों को गलत मत समझना मेरी...!
ना तुझे पाने की चाहत है,
ना तुझे खोने का डर है,
फिर भी तेरे सीवा जीवन व्यर्थ है...!
तुझे अपनी चाहत बना के रखना चाहता हू,
आदत बनाने का कोई शौक नही,
बेवजह प्यार करना चाहता हू,
तुझे पाने का कोई मोह नही...!
तुझे हमेशा अपनी दिल मे रखना है,
क्यून्की तेरे सीवा दिल मे कोई रहता नही,
प्यार करता हू इसलिये तेरे पीछे लगता हू,
बस ये ना कहना जिस्म की चाहत है तेरी...!
लेखक- अमोल साळवे.
तिचा सहवास....
खूप वाट पाहिल्यानंतर तो दिवस आला,
तिच्या सहवासात राहण्याचा क्षण लाभला..
तिच्या सोबत बसून गप्पा मारण्याचा क्षण,
अगदी मला स्वर्गसुखाचा आनंद देत होता..
तिचे ते काहीही कारण नसताना एकटक माझ्याकडे पाहत राहणे,
माझ्या मनातल्या मनात हसण्याचा आणि खुश होण्याचं कारण बनणे..
हे सर्व काही एका स्वप्नाप्रमाणे चालू असताना..
तिच्या मनातल्या भावना मला समजू लागल्या..
माझ्या मनातल्या भावना ती समजू लागली..
आता फक्त या आमच्या भावनांना काय नाव द्यावं..
याच विचारात असताना तिने पुढाकार घेऊन मांडलेला प्रेमाचा प्रस्ताव मला भांबावून सोडणारा...
कसलाही विचार न करता तिच्या प्रस्तावाला मी दिलेला होकार..
त्या होकारावर बांधलेली आमची लग्नगाठ अगदी स्वप्नागत..
तिच्या सहवासाची आठवण माझ्या वहीच्या पानावर रेंगाळू लागली ..
आणि कवीतेच्या स्वरूपात पूर्ण जनमानसात पसरू लागली..
लेखक- अमोल सालवे
काल मी एक कविता केली,
काल मी एक कविता केली,
अन कविता करता करता ती डोळ्यासमोर आली,
आली तर आली पण जाताना रडवून गेली.
तुडुंब पाण्याने भरलेले डोळे पुसू लागली,
आणि डोळे पुसता गालात हसू लागली,
हसली तर हसली आणि एक जुनी आठवण सांगून गेली,
आणि काल मी एक कविता केली.
काल मी एक कविता केली.
- अमोल साळवे..
