मोदक काव्य
दे
बाप्पा
मला आशीर्वाद
घालते त्यासाठी साद
अहंकार राहावा दूर सदा
चुकता लागावी नेहमीच ठेच
सुखी व्हावे सारे मागणे हेच
गौरीनंदना तुझ्याकडे
©️®️
सौ. रसिका
पुणे
दे
बाप्पा
मला आशीर्वाद
घालते त्यासाठी साद
अहंकार राहावा दूर सदा
चुकता लागावी नेहमीच ठेच
सुखी व्हावे सारे मागणे हेच
गौरीनंदना तुझ्याकडे
©️®️
सौ. रसिका
पुणे