साथीसोबती
नभी लुकलुके चांदणी देखणी,
वाटे पोर ती देखणी,
तो चंद्रमा लोणेऱी
मऊ कापुस मलमली, सफेद सफेद सश्यापरी,
गोजिरा साजिरा,
पण भासला मजला तो एकला,
एकला,
मज सवे सोबती साथी, झुळूक वाऱ्याची,
दरवळे मन मधुबन, मधुबन,
हा क्षण सुंदर,
सुंदर.
नभी लुकलुके चांदणी देखणी,
वाटे पोर ती देखणी,
तो चंद्रमा लोणेऱी
मऊ कापुस मलमली, सफेद सफेद सश्यापरी,
गोजिरा साजिरा,
पण भासला मजला तो एकला,
एकला,
मज सवे सोबती साथी, झुळूक वाऱ्याची,
दरवळे मन मधुबन, मधुबन,
हा क्षण सुंदर,
सुंदर.