उरले चार दिवस
उरले चार दिवस
आता वेळ नाही थांबायला
करु सुरुवात भीम जयंतीच्या तयारीला
भीमाच्या विचाराची प्रेरणा घेऊ या
एक समाज परिवर्तन घडवु या
भीमाच्या घटना वाचू या
आपल्या कायद्याचं शिक्षण व रक्षण करू या.....l
चला सारे एकत्र येऊं या
भीमाच्या गाथा येणाऱ्या
पिढीला जन जागृत करूं या
हाती झेंडे घेऊन मिरवणूक
काढू या...l
भीमाच् वादळ निर्माण करू या
जय शिवराय जय भीम च्या
घोषणा देऊ या एक सण साजरा
करु या डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांना मनापासून अभिवादन करु या...l
!!!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!!!
