तुझ्या सोबतच्या बेधुंद क्षणाच्या
आठवणी अस्वस्थ ""
करून जातात... मनाला
मग एक वेगळीच
ओढ जी तुला भेटण्याचा हट्ट करते.