पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कलियुगातील सुंदरकांड

सुंदरकांड - मी पुन्हा येणार 


मी पुन्हा येणार आहे,

असे कोणी म्हटले आहे,

ते खरच परत आले,

विरोध यांना सोबत केले,

काय बुद्धी आहे यांची,

चिंता वाढली परत त्याची,

त्यांची म्हणजे पहिलेचे लोकं,

जे करीत काम नेक,

मात्र आता करणार काय,

सत्ते वाले दिल्लीत हाय,

त्यांच्या आदेशावर राज्य चालते,

जे ते म्हणतील तेच बोलते,

राजकारण मध्ये असे होते,

शिक्षा फक्त जनतेला देते,

या सर्वात बुद्धीवाण कोण,

जनतेला आहे याची जान,

पण पंधराशे रुपयाने घोळ केला,

येणार म्हणणार परत आला,

आले आपण बरं झालं,

लोकांच्या सुद्धा लक्षात आलं,

झालं गेल विसरून जाऊ,

राज्य नीट चालवा भाऊ,

बोला जय राम जय जय राम

बोला जय राम जय जय राम


सुधाकर राठोड

7719801696



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू