गुरुवंदना
गुरूवंदना
गुरुराया, देयी क्षरण तूज पाया
गुरुराया,
मन माझे असे विशुद्ध
तुजविण कोण करी शुध्द
गुरुराया, देयी क्षरण तूज पाया
गुरुराया,
हा देह असे नश्वर
परी धडपड त्यास्तुतविण्या सर्व काळ
करी दूर तो मोहजाळ
गुरुराया,देयी क्षरण तूज पाया
गुरुराया,
रचना ही सोकाळली
तिज सुवचने ना सुचली
तारा तिस देवूनी भक्तीमाया
गुरुराया,देयी क्षरण तूज पाया
नयना..
