Back to Book Details Report Reviews

स्पंदन

तुझ्या पाऊलखुणा जणू श्रावणाचे आगमन
तुझ्या ओठांचा स्पर्शाने होते नव्या ऋतूचे स्मरण.



प्रेमाचा हिरवा शालू, नजरेत तुझ्या आमंत्रण,
मखमली अंग तुझे, कसे ठेवू स्वतःवर नियंत्रण.



तुझ्या मिठीत यावे, झुगारून सारे बंधन,
जरी या जन्मी सहवास तुझा लाभला, तरी तुझ्यासाठी घ्यावा पुनर्जन्म.



सहवास तुझा लाभला, धन्य झाले माझे जीवन,
शेवटच्या श्वासाअंती, हृदयात असावे फक्त तुझे स्पंदन.



प्रविण ज्यो. तायडे 

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu