पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्द

नेहमीच कशी रे तुला
माझ्या शब्दांची गरज लागते

 
कधीतरी निशब्द होऊन
ऐकण्याचा प्रयत्न कर मला

 
मी तिथेच आहे तुझ्या जवळ
कदाचित स्वतःमध्ये पाहशील तू मला..


@नयना 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू