फिरूनी
सरली रात्र तरी अजुन पहाट झाली नाही
काही स्वप्न होती मनाशी जी पूर्णत्वास गेली नाही
मी शोधले परागंदा होण्याचे मार्ग जरी अनेक परी
मी धरलेली प्रत्येक वाट फिरून तुझ्याच दारी आली..
@नयना