पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जन्मठेप

आवर्जून वाट पाहते मी त्या क्षणांची
जेव्हा तुझ्या डोळ्यांवरचा भ्रमाचा पडदा दूर होईल
आणि तुझ्या मनाला-बुद्धीला जाणवेल की
विना अपराध जन्मठेप मात्र मीच भोगली..


@ नयना 




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू