आठवण
तुझी आठवण ही कधी सकाळी येते
तर कधी संध्याकाळी येते
कधी कधी तर ती इतक्या तीव्रतेने येते की
आरशात स्वतःला जरी बघितलं
तरी तुझीच प्रतिकृती समोर येते..
@नयना
तुझी आठवण ही कधी सकाळी येते
तर कधी संध्याकाळी येते
कधी कधी तर ती इतक्या तीव्रतेने येते की
आरशात स्वतःला जरी बघितलं
तरी तुझीच प्रतिकृती समोर येते..
@नयना