Back to Book Details Report Reviews

तुझ्या डोळ्यात स्वर्ग पाहत होतो

अश्रूंच्या पुरात त्या नजरा शोधत होतो,

धीर देणारा मायेचा हात शोधत होतो;

बुडता बुडता एखादा तिनका शोधत होतो,
शेवटच्या क्षणीही एक स्वप्न पाहत होतो.

नजर माझी होती फक्त तुझ्यावर,
तुझ्या डोळ्यांत माझा स्वर्ग पाहत होतो;

सगळे जग दूर जात असताना,
मी मात्र तुलाच माझे जग मानत होतो.

प्रविण ज्यो. तायडे

अमरावती 

Reviews


Your Rating

blank-star-rating

Left Menu