कातरवेळ
कातर वेळ - नी - तुझी आठवण,
डोळा पाणी - नी - मनावर समाजाचं बंधन,
शब्द अपुरे - नी - भावनांचा उरी उमढलेला सागर,
दूर कुठेतरी तू - नी - विरहात जड झालेला एकेक क्षण
कसे सांगू तुला, या मनाचे केविलवाणे पण!
@नयना
कातर वेळ - नी - तुझी आठवण,
डोळा पाणी - नी - मनावर समाजाचं बंधन,
शब्द अपुरे - नी - भावनांचा उरी उमढलेला सागर,
दूर कुठेतरी तू - नी - विरहात जड झालेला एकेक क्षण
कसे सांगू तुला, या मनाचे केविलवाणे पण!
@नयना