पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मनाची कहाणी

काळजात तुला साठवताना,
नको येऊ दे डोळ्यात पाणी
या गहिवरलेल्या क्षणी,
नको विचारूस मला माझ्या बेचैन
मनाची कहाणी..


@ नयना

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू