अनुत्तरीत प्रश्न
अनुत्तरित प्रश्नांचा प्रवास फार मोठा असतो,
तिथे स्वतःला ओळखलं,
तरीही तो भास खोटा असतो.
कधी कधी उत्तर न शोधता,
फक्त शांत व्हायचं असतं,
आणि त्याच निरव शांततेत,
स्वतःला शोधून अनुभवायचं असतं.
@नयना
अनुत्तरित प्रश्नांचा प्रवास फार मोठा असतो,
तिथे स्वतःला ओळखलं,
तरीही तो भास खोटा असतो.
कधी कधी उत्तर न शोधता,
फक्त शांत व्हायचं असतं,
आणि त्याच निरव शांततेत,
स्वतःला शोधून अनुभवायचं असतं.
@नयना