शब्द
तुझे शब्द..
कट्यारी सारखे हृदय चिरतात माझं,
ती कट्यार काढावी तर रक्त वाहतय भळाभळा
आणि तशीच ठेवावी तर श्वासही फुलतोय,
जीव जाईल हे निश्चितच..
सुधरत नाहीये,
कसं करू स्वतःला दूर, तुझ्यापासून..
@नयना
तुझे शब्द..
कट्यारी सारखे हृदय चिरतात माझं,
ती कट्यार काढावी तर रक्त वाहतय भळाभळा
आणि तशीच ठेवावी तर श्वासही फुलतोय,
जीव जाईल हे निश्चितच..
सुधरत नाहीये,
कसं करू स्वतःला दूर, तुझ्यापासून..
@नयना